top of page

चिचांळा संरपच व ग्रामसेवक विरोधात अमरण उपोषण दोन दिवसा पासून सुरुच

  • Writer: CT India News
    CT India News
  • Oct 11
  • 1 min read

चिचांळा संरपच व ग्रामसेवक विरोधात अमरण उपोषण दोन दिवसा पासून सुरुच


बिलोली तालुक्यातिल मौजे चिचांळा ग्रामपंचायत कार्यलय समोर गेल्या दोन दिवसापासून चिचांळा येथील नव युवक मारोती रावसाहेब जाधव. यांनी मुख्य मागणी म्हणजे असेकी चिचाळा ग्रामसेविका मॅडम व संरपच यांचा संघमतानी स्वच्छ खड्ड्यासाठी आलेले सात लाख रक्कम मध्ये मोठा भष्टाचार झाले आहे त्याची चौकशी झाली पाहिजे तसेच गावातील काही नागरीकाना घर पट्टी देऊन सुद्धा ते ग्रामसेविका मॅडम यानी बॅक खात्यात जमा न करता परस्पर हडप केल्याचे उपोषण करते त्यांचा आरोप दिसून येत आहे.

पण माघील काही दिवसापासून वांरवार अर्ज देऊन ही वरीष्ट अधिकारी यांनी जानू बजून ग्रामसेविका यांना पाठीसी घालत आहे असे उपोषण करते मारुती रावसाहेब जाधव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बोट फिरवले आहेत.

नांदेड प्रतिनिधी

जयप्रकाश गोणशेटवाड

नांदेड

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page