तेली समाज जिल्हाध्यक्ष समाजसेवक, कवी.डॉ.संतोष भानुदास गायकवाड (पालखेडकर )यांना नुकताच रविवार दिनांक 7सप्टेंबर 2025 रोजी तेली समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेली सेना संघटना यांचेकडून समा
- CT India News
- Sep 12
- 1 min read
तेली समाज जिल्हाध्यक्ष
समाजसेवक,
कवी.डॉ.संतोष भानुदास गायकवाड (पालखेडकर )यांना नुकताच रविवार दिनांक 7सप्टेंबर 2025 रोजी तेली समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,
तेली सेना संघटना यांचेकडून समाज भूषण पुरस्कार,
कुलस्वामिनी मंगलकार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे,
तेली समाजसेवक व उद्योजक श्री.साई शेलार,श्री.गणेश पवार,तेली सेना,व खासदार श्री.संदीपान भुमरे साहेब यांचे हस्ते प्रदान करण्यात आला,
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीराम कोरडे,
जगदीश नांददरकर,
श्री.सुनील क्षीरसागर,
सौ.रंजनाताई बागुल,
सौ.शैला गायकवाड,
सौ. जयश्री कोरडे,
सौ. पवारताई, इत्यादी सर्व समाजबांधव व समाजभगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
यावेळी श्री.गणेश पवार यांनी
कार्यक्रमाचे आयोजन केले.
तसेच साहित्य रत्न पुरस्कार
पुणे येथील शिव प्रतिष्ठान कडून डॉ.श्री.संतोष भानुदास गायकवाड पालखेडकर यांची, राज्यस्तरीय,
"महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्कार"
या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली,
त्याबद्दल शिव प्रतिष्ठान पुणे संस्थेने
हा राज्यस्तरीय महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्कार पुणे येथील शिव प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्यात पुणे येथे,
दिनांक 26/10/2025 रोजी प्रदान करण्यात येणार आहे.
💐🙏









Comments