top of page

*रामटेक तालुका काँग्रेस कमिटी तर्फे देवलापार येथे नवनिर्वाचित खासदार मा.श्री.श्यामकुमारजी बर्वे यांचा माजी मंत्री श्री.सुनिलजी केदार व माजी मंत्री श्री.राजेंद्रजी मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार

  • Writer: CT India News
    CT India News
  • Aug 17, 2024
  • 1 min read

*रामटेक तालुका काँग्रेस कमिटी तर्फे देवलापार येथे नवनिर्वाचित खासदार मा.श्री.श्यामकुमारजी बर्वे यांचा माजी मंत्री श्री.सुनिलजी केदार व माजी मंत्री श्री.राजेंद्रजी मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐

दि.16/08/2024 रोज शुक्रवारला *रामटेक* तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने *रामटेक* तालुका अंतर्गतकाल *देवलापार* येथे नवनिर्वाचित *खासदार मा.श्री. श्यामकुमारजी बर्वे* यांचा सत्कार समारंभ *मा.श्री.सुनिलजी केदार (माजी मंत्री)* व *मा.श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)* यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.


यावेळी लोकांनी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अथक परिश्रम घेण्याचे आश्वासन दिले.

यावेळी सौ. मुक्ताताई कोकड्डे (अध्यक्ष जि.प.नागपूर), सौ.रश्मीताई बर्वे (माजी अध्यक्ष जि.प.नागपूर), कु.कुंदाताई राऊत (उपाध्यक्ष जि.प.नागपूर), श्री.चंद्रपालजी चौकसे (पर्यटन मित्र), श्री.राजू कुसुंबे (सभापती जि. प. नागपूर), श्री. रमेशजी कारेमोरे (अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष), श्री. असलम शेख (अध्यक्ष अल्पसंख्यांक वि.ना.जि. ग्रा.), श्रीमती. शांताताई कुमरे, (सदस्य जि. प. नागपूर), श्री. दुधराम सव्वालाखे (सदस्य जि.प.नागपूर), श्री. कैलास राऊत (अध्यक्ष ता.काँ.क. रामटेक), श्री. रवि कुमरे (सदस्य पं.स.रामटेक), सौ.कलाताई ठाकरे (सदस्य पं.स.रामटेक), श्री.रामकृष्ण वरखडे,(सदस्य पं.स.रामटेक), श्रीमती. साबेरा पठाण (संचालक कृ.उ.बा.स. रामटेक), सौ.लक्ष्मीताई कुमरे (उपसभापती कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. यशवंत भलावी (संचालक कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. झनकलाल मरसकोल्हे (संचालक कृ.उ.बा.स. रामटेक), श्री. शिवराम भलावी (सेवानिवृत्ती. RFO), श्री. रामचंद्र अडमाची, श्री. नकुल बरबटे (अध्यक्ष ता.रा. काँ.रामटेक), श्री. महेश मडावी, सौ. छायाताई भट्टी (सरपंच), सौ. सारिकाताई उइके (सरपंच), सौ. वनिताताई टेकाम (सरपंच), सौ. कल्पनाताई भलावी (सरपंच), श्री. प्रवीण उइके. (सरपंच), सौ. सरलाताई खंडाते (सरपंच), सौ. पंचफुलाताई मडावी (सरपंच), श्री. रंजीत कोकोडे (सरपंच), श्री. स्वप्नील सर्याम (सरपंच), सौ. मनीशाताई माकडे (सरपंच), श्री. विलास उइके (सरपंच) इत्यादी मान्यवर मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ct India news साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार

 
 
 

Recent Posts

See All

Comments


bottom of page