वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार डॉ.माधव विभुते यांचा उमेदवारी अर्ज दिनांक 29 रोज सोमवारी दाखल करायचा आहे तरी नायगाव विधान सभेतील सर्व ओबीसी, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते ,पदाधिकारी यांना आव्हान आहे क
- CT India News
- Oct 27, 2024
- 1 min read
वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार डॉ.माधव विभुते यांचा उमेदवारी अर्ज दिनांक 29 रोज सोमवारी दाखल करायचा आहे तरी नायगाव विधान सभेतील सर्व ओबीसी, वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते ,पदाधिकारी यांना आव्हान आहे की त्यांनी या भव्य रॅली मध्ये सहभागी होऊन आपल्या एकीची ताकत प्रस्थापितांना दाखवून इथल्या प्रस्थापित घराणेशाहीला नष्ट करून एक सर्वसामान्य माणसाला आमदार करायचं आहे ....
आव्हानकर्ते.. दीपक जमदाडे वंचित बहुजन आघाडी नायगाव
ठिक 10 वाजता हजारोंच्या संख्येने अंबिका मंगल कार्यालय नरसी रोड नायगाव याठिकाणी उपस्थित राहावे
सिटी इंडिया न्यूज साठी ओमकार पोतलवाड









Comments