वंचित बहुजन आघाडी कडून नायगांव विधानसभा मतदार संघात डॉ.माधव विभुते यांना उमेदवारी जाहीर ......... नायगाव विधानसभा मतदार संघातून डॉ.माधव विभुते साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र स्वागत
- CT India News
- Oct 26, 2024
- 1 min read
वंचित बहुजन आघाडी कडून नायगांव विधानसभा मतदार संघात डॉ.माधव विभुते यांना उमेदवारी जाहीर .........
नायगाव विधानसभा मतदार संघातून डॉ.माधव विभुते साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र स्वागत होत आहे,नांदेड जिल्ह्यात वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून ते सर्व दूर परिचित आहेत ...नायगाव विधानसभेतील जनतेला एक उच्चशिक्षित ,मिळाल्यामुळे याठीकानाचा विजय निछितमाणुसकीचे भांडवल आणि गोरगरिबांचा आशीर्वाद सोबत घेऊन,महाराष्ट्रातील स्थिती पाहून ओबीसी vs मराठा आरक्षणाच्या भूमिकेतून याठिकाणी धनदांडग्यांच्या विरोधात एका उच्चशिक्षित उमेदवाराचा विजय निच्छित होईल असा विश्वास आहे
सिटी इंडिया न्यू साठी ओमकार पोतलवाड









Comments