महागाव/ सिलेंडर धारकांचा प्रश्न हॉटेल वाईनवर रेस्टॉरंट व मोठमोठ्या धाब्यावर एजन्सी पथकाची एन्ट्री कधी होणार?
यवतमाळ एस के शब्बीर
हिवरा ( संगम)येथे
आज दुपारा तीन वाजताच्या बस स्टॉपवर वापरजाणारा गॅस सिलेंडरची पाहणी हॉटेल व इतर दुकानांमध्ये कोणता गॅस वापरला जातो त्याची पाहणी करत असताना एका हाँटेलच्या बाजूला असलेल्या हेअर सलून दुकान मध्ये अर्धी सिलेंडरची टाकी पथकाला मिळाली
हेअर सलून दुकानदारास विचारणा उडवा उडवीचे उत्तरे महागाव तालुक्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचा गैरवापरचा होत असल्यामुळे सर्व व्यावसायिकांचे धाबे दणाणले सध्या गॅसची टंचाई भासत असल्याकारणाने शासनाची व्यवसायिक सिलेंडर धारकांकडे करडी नजर गॅस सिलेंडरचा पथकांनी धाड टाकली तर हेअर सलून मध्ये या कारणाला दिखावा म्हणावे लागेल की काय असे सामान्य नागरिकाकडून बोलल्या जात आहे
खरी गॅस सिलेंडरची टंचाई होत असेल तर नागपूर तुळजापूर हायवे महामार्गावर रेस्टॉरंट वाईन बार. धाबे हॉटेल व्यवसायिकामध्ये सर्वाधिक जास्त वापर केला जातो. जोपर्यंत गॅस सिलेंडर च्या पथकांनी या व्यवसायिकावर करडी नजर ठेवली तर महागाव तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही आज हिवरा बस स्टॉप वर बदकाची पाहणी करताना जनतेची दिशाभूल करण्यासारखी घडली आहे
व्यवसायिक व्यवहारात कोणत्या सिलेंडरचा वापर करत आहेत घरगुती सिलेंडरचा वापर जास्तीत जास्त व्यवसायिकाकडून केल्या जात स्थानिक नागरिकाकडून बोलल्या जात आहे
तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर विक्री किंवा ज्यांच्या मार्फत सिलेंडर व्यक्ती केल्या जाते तुमच्याकडे सुद्धा विचारपूस व पाहनी केल्या जात महागाव तालुक्यात सर्वसाधारण गॅस सिलेंडरच्या वर्गाला ओटीपी प्राप्त झाल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळत नाही आणि महागाव शहरात व राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल वाईन बार रेस्टॉरंट आणि मोठमोठ्या धाब्यावर घरेलू गॅस लिटरच्या टाक्यापासून आपले व्यावसायिक चालवत असल्याचे जनतेमधून बोलल्या जात आहे गॅस सिलेंडर पथकाची अशा मोठमोठ्या व्यवसायिक वर कारवाई कधी होणार महागाव तालुक्यात गॅस सिलेंडरचा डंका
