मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

प्रतिनिधी. सोयगाव संतोष गर्दे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे सोयगाव तालुका सरचिटणीस गुलाबराव पाटील कोलते, नरेश देशमुख, दिलीप पुजारी, बाबू कपाटे, दिनकर शिपलकर, एकनाथ सपाटे तसेच मुख्याध्यापक व्ही. एल. राठोड, बी. जी. गायकवाड, एस. सी. पाटील, एम. डी. मुठाळ, ए. आर. चव्हाण, जी. के. गवई आदी उपस्थित होते.

 

फोटो मध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावळदबारा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करताना भाजपचे सोयगाव तालुका चिटणीस गुलाबराव पाटील कोलते व आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *