सगरोळी नगरीचे प्रतिष्ठित नागरिक कै. गोविंदगौड राजागौड मोतीवार (सगरोळीकर) यांचे आज

सगरोळी नगरीचे प्रतिष्ठित नागरिक कै. गोविंदगौड राजागौड मोतीवार (सगरोळीकर) यांचे आज, दि. २५ जुलै २०२६ (शनिवार) रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने सगरोळी परिसरात शोककळा पसरली असून, समाजातील एक आदरणीय व ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंत्यविधी :

दि. २६ जुलै २०२६ (रविवार) रोजी दुपारी १२.०० वाजता, राहते घर, सगरोळी येथून होणार आहे.

ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. सतीशगौड मोतीवार यांचे पूज्य वडील होते.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि मोतीवार परिवारास हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

राजु गादगे बिलोलीकर यांनी सिटी इंडिया न्यूज सी बोलताना दुःख व्यक्त केले व भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण केले. प्रतिनिधी जयप्रकाश गोणशेटवाड नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *