जगन टेकाळे यांना सिने अभिनेत्रीवर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

जगन टेकाळे यांना सिने अभिनेत्रीवर्षा उसगावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

रिसेल डॉट इन यांच्या माध्यमातून दि. 13/09/2026 रोजी वार रविवार संभाजीनगर येथे मराठवाडा रत्न पुरस्कार सोहळा 2026 पार पडला यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील केसापूर येथील जगन टेकाळे यांना यावर्षीचा मराठवाडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मराठीसिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला त्याच बरोबर संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर तसेच रिसेल डॉट इन चे फाउंडर सुधीर पठाडे, गजानन पठाडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जगन टेकाळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जगन टेकाळे यांचे सर्व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *