स्थानिक गुन्हे कॅम्प पुसद ब्राह्मणगाव येथे एलसीबी पथकाची 32 पेट्या देशी दारू भिंगरी चा एक लाख 42 हजार 880 रुपयाच्या मुद्देमालावर मोठी कारवाई
ब्राह्मणगाव पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत एक लाख 42 हजार 880 रुपयाच्या देशी भिंगरी दारूच्या 32 पेट्या वर एलसीबी पथकाची मोठी कारवाई आरोपी विजय उर्फ पप्पू मारुती कनेवाड रा.ब्रह्मागाव
आरोपी विना परवाना विक्री करणाऱ्याच्या हातात स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकांनी ठोकल्या बेड्या..
ब्राह्मणगाव येथे विजय उर्फ पप्पू कन्हेवाड याच्या घराची एलसीबी पथकांनी पंचासह झडती घेतली. त्यांच्या घरामध्ये देशी दारू भिंगरी च्या एकूण 32 पेट्या मिळाल्या.
असा एकूण 1,42,880/-रू मुद्देमाल मिळून आल्याने
विजय उर्फ पप्पू मारुती करणेवाड विरुद्ध उमरखेड पोस्टेन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
ही कारवाई आज दिनांक 7/ 3/ 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी पथक
धीरज बांडे.शरद लोहकरे.मुन्ना आडे.संतोष भोरगे.सुभाष जाधव.कुणाल मुंडोकार.रमेश राठोड.सुनिल पंडागले.राजेश जाधव
L.C.B. यवतमाळ कॅम्प पुसद यांनी केली आहे
Ct india News प्रतिनिधी मोहम्मद शेख उर्फ बबलू उमरखेड
