महागांव/महाराष्ट्र शासन, वस्त्रोद्योग
महारेशीम तुती शेती अभियानाचे जनूना येथे शिबिर… रेशीम उद्योग प्रशिक्षण व नोंदणी शिबीर श्री/ बाबुराव पुंडलिक वाठोरे जनुना. यांनी गेल्या पाच ते सहा वर्षा पासून शेती उत्पन्नात रेशीम उद्योगाचा. बाबुराव पुंडलिक वाठोरे यांचा तुती रेशीम लागवड व रेशीम कोष उत्पादन करिता ललित येवले वरिष्ठ अधिकारी व स्वप्निल कावळे तांत्रिक सहाय्यक यांच्या मार्गदर्शनात बाबुराव वाठोरे यांच्या तुती शेतीची पाहणी केली. महाराष्ट्र राज्यामध्ये सूची रेशीम लागवड जोडधंदा असून महाराष्ट्र शासन वस्त्र उद्योग विभाग रेशीम संचालनालय नागपूर उद्योगातून एक राज्यातील सुमारे १६,००० शेतकरी यशस्वीरीत्या ह्यवसाय करीत असून त्यांना एक एकर तुती लागवड आणि किटक संगोपन व त्यापासुनचा कोष उत्पादनातून वार्षिक किमान २.५० ते ३.०० लक्ष रुपये इतके सरासरी उत्पन्न मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील जनुना शेत शिवारात बाबुराव पुंडलिक वाठोरे यांचे एकरी वार्षिक उत्पन्न अडीच ते तीन लाख रुपये पर्यंत होत असून यवतमाळ जिल्ह्यात रेशीम महा शिबिराचे आयोजन आता शेतकरी रेशीम शेतीकडे वळत असून हा व्यवसाय करणाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावले आहे. त्यांचे प्रमाणे आपणही आपले शेतीमध्ये रेशीम वाढवण्याची प्रतिक्रियांची शिबिर.महाराष्ट्र राज्यामध्ये तुती रेशीम लागवड व रेशीम कोष उत्पादन प्रकल्प शासनाचे पुढीलप्रमाणे योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येण्याची योजना.१) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २) सिल्क समग्र २ योजना ३) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा-२ या योजनांद्वारा नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य अनुदान देण्यात येते, तसेच संपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षणही देण्यात सक्षम.
दिनांक : १०/ ३/ २०२६,
जनूना परीसरातील यशस्वी व अनुभवी शेतकरी बाबुराव पुंडलिक वाठोरे व रेशीम शेतकरीही आपले या शिबीरामध्ये उपस्थित
