महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या आपल्या संघटनेमधील प्रत्येक जिगरबाज शिलेदारांचे *!हार्दिक अभिनंदन!*👏👏💐🌹

प्रत्यक्षात आंदोलन स्थळी रात्री उशिरा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक

▪️*माननीय श्री शरद गोसावी साहेब*

▪️ *सहसंचालक माननीय डॉ.रमाकांत काटमोरे साहेब* तसेच

पवित्र पोर्टल चे अत्यंत महत्त्वाचे अधिकारी

▪️*माननीय श्री राजेश शिंदे साहेब*

यांनी *प्रत्यक्ष आंदोलन स्थळी* येऊन आंदोलन कर्ते यांना आपल्या जागा संदर्भात आश्वासन देऊन पत्र दिले आहे.

*सर्व आंदोलकांना पाणी व बिस्कीट देऊन आंदोलन सोडविले आहे.*

तसेच जागा येतील( आकड्या सहित) असे आश्वासित केले आहे.

तूर्तास एवढेच …..

बाकी सर्व तपशील ऑनलाईन राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये देण्यात येईल.

*युवा महासंघाचा व आपल्या एकजुटीचा विजय असो!!!*

जिगरबाज लढवय्ये संघर्ष युद्धे प्रत्येक शिलेदार यांचे हार्दिक अभिनंदन.. *आपल्या जिगरबाज चिकाटीला व जिद्दीला आपल्या प्रयत्न व कष्टाला सलाम आहे.*🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ….🙏महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ या आपल्या संघटनेमधील प्रत्येक जिगरबाज शिलेदारांचे *!हार्दिक अभिनंदन!*👏👏💐🌹

प्रत्यक्षात आंदोलन स्थळी रात्री उशिरा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक

▪️*माननीय श्री शरद गोसावी साहेब*

▪️ *सहसंचालक माननीय डॉ.रमाकांत काटमोरे साहेब* तसेच

पवित्र पोर्टल चे अत्यंत महत्त्वाचे अधिकारी

▪️*माननीय श्री राजेश शिंदे साहेब*

यांनी *प्रत्यक्ष आंदोलन स्थळी* येऊन आंदोलन कर्ते यांना आपल्या जागा संदर्भात आश्वासन देऊन पत्र दिले आहे.

*सर्व आंदोलकांना पाणी व बिस्कीट देऊन आंदोलन सोडविले आहे.*

तसेच जागा येतील( आकड्या सहित) असे आश्वासित केले आहे.

तूर्तास एवढेच …..

बाकी सर्व तपशील ऑनलाईन राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये देण्यात येईल.

*युवा महासंघाचा व आपल्या एकजुटीचा विजय असो!!!*

जिगरबाज लढवय्ये संघर्ष युद्धे प्रत्येक शिलेदार यांचे हार्दिक अभिनंदन.. *आपल्या जिगरबाज चिकाटीला व जिद्दीला आपल्या प्रयत्न व कष्टाला सलाम आहे.*🇮🇳 🇮🇳 🇮🇳 ….🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *