दिनांक 01/08/2026 शनिवार
मु. पो. नांदुर मध्यमेश्वर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येवल्याचे आमदार तसेच अन्न पुरवठा मंत्री मा.श्री. छगनराव भुजबळ साहेब यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य यांचे वाटप करन्यात आले.
महाराष्ट्रात भरतपुर म्हनुन ओळखले जानारे नांदुर मध्यमेश्वर येथे जिल्हा परिषद शाळेत लोकशाहीर अन्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अन्न पुरवठा मंत्री मा. श्री. छगनराव भुजबळ साहेब यांच्या वतीने शाळेतील मुलांना शालेय साहित्य यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी तेथे ऊपस्थीत श्री. भुजबळ साहेबांचे PA श्री. लोखंडे साहेब श्री. पांडुरंग राऊत साहेब श्री. अनिल भाऊ माजी जिल्हा परिषद सदस्य तसेंच राष्ट्रवादी पक्षाचे निफाड तालुका अध्यक्ष श्री. हरिश्चंन्द्र भवर आप्पा नांदुर मध्यमेश्वर विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री. संदीप ऊबाळे श्री. संजय ऊबाळे रामदास शिंदे सुनील शिंदे सुनिल इकडे रंगनाथ अनारसे मधुकर आढाव राधाकिसन शिंदे भारत कहाने जालींदर गाजरे योगेश पगारे मयुर अनारसे चंदु चव्हानके संदिप पगारे आनी शाळेतील सर्व शिक्षकवृंद या कार्यक्रमात सहभागी झाले.
निफाड प्रतिनिधि
श्री. गोरकदादा माळी
