9कोटी 49 लाखाच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बाळासाहेब नाना यांना श्रीगोंद्यातून अटक पुणे

9कोटी 49 लाखाच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात बाळासाहेब नाना यांना श्रीगोंद्यातून अटक पुणे पोलिसांची मोठी कारवाई श्रीगोंदा पोलिसांच्या समन्वयातून पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे सुरुवातीला 2 कोटी 60 लाख रुपयांच्या व्यवहारा भोवती असलेले हे प्रकरण आता तब्बल 9 कोटी 49 लाख 35 हजार रुपये पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणात बाळासाहेब नहाटा आज श्रीगोंद्यातून पुणे पोलिसांनी अटक केली आहे नहाटा हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होईल का काय अशी चर्चा रंगताना दिसत आहे पुणे पोलिसांचे पथक श्रीगोंद्या मद्धे दाखल झाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांच्या समन्वयातून नहाटा यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली या कारवाईमुळे श्रीगोंदा शहरात चर्चाला मोठे उधाण आले आहे एफ आय आर एम मध्ये कोट्यावधींचा व्यवहार उपलब्ध पोलीस कागदपत्रानुसार राहुल सम्राजे मोठे दार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्याय समितीच्या कलम 316 दोन 316 पाच 318 च्यार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे फिर्यादी शासकीय योजना जमीन व्यवहार कंपनीचे कामकाज तसेच मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून पैसे स्वीकारण्याचा आरोप नहाटानवर करण्यात आला विविध बँक खात्यामधून मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे पोलीस कागदपत्रात नमूद आहे दोन कोटी साठ लाख रुपयांची मालमत्ता व्यवहाराची रक्कम नमूद करण्यात आली आहे मात्र फिर्यादीत नमूद केलेले विविध व्यवहार धनादेश आणि अन्य आर्थिक देवाण-घेवाण विचारात घेतल्यास एकूण कथित रक्कम 9 कोटी 49 लाख 35000 रुपयांपर्यंत गेल्याची सांगण्यात येत आहे यामुळे या प्रकरणाचा आर्थिक आराखडा खूप मोठा असल्याचे स्पष्ट होत असून पोलीस तपासात आणखी व्यवहार समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बँक खात्यातील व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी या प्रकरणात लाखो रुपयांचे धनादेश बँक खात्यामधून झालेली रक्कम आणि जमीन व्यवहाराशी संबंधित आर्थिक देवाण घेण्याचा उल्लेख आहे त्यामुळे पुणे पोलिसांकडून संबंधित बँक खाते धनादेश व्यवहाराचे कागदपत्रे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जाण्याची शक्यता आहे पुढे काय बाळासाहेब नाहाटा यांना श्रीगोंद्यात अटक झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पुण्यात नेन्यात आले तसेच संबंधित रक्कम कोणत्या कारणासाठी स्वीकारण्यात आली याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे पेडगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *