दिनांक 18 8 2026 मंगळवार रोजी समस्त मल्हार पुरा तिळवण तेली समाजाची जनरल मीटिंग आयोजित करण्यात

काल दिनांक 18 8 2026 मंगळवार रोजी समस्त मल्हार पुरा तिळवण तेली समाजाची जनरल मीटिंग आयोजित करण्यात आली होती मीटिंग चे अध्यक्ष स्थान श्री ज्ञानेश्वर विठोबा चौधरी यांना देण्यात आले त्यात पुढील पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली

नवीन कार्यकारणी

अध्यक्ष श्री अनंत मोतीलाल चौधरी उपाध्यक्ष दिलीप रामा चौधरी सचिव श्री निलेश मधुकर चौधरी कार्याध्यक्ष राजेंद्र रामदास चौधरी

सदस्य श्री पांडुरंग रामदास चौधरी श्री अनिल माधवराव चौधरी श्री प्रकाश धुडकू चौधरी श्री सुनील नागो चौधरी श्री रमेश तापीराम चौधरी श्री ज्ञानेश्वर विठोबा चौधरी

नवीन कार्यकारिणीचे खूप खूप अभिनंदन💐💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *