08-03-2022 जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकार सेवा संघ , शिल्लेगाव पोलीस ठाणे यांच्यावतीने विविध क्षेत
- CT India News
- Mar 9, 2022
- 1 min read
प्रतिनिधी- मनीष मुथा -लासुर
08-03-2022 जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकार सेवा संघ , शिल्लेगाव पोलीस ठाणे यांच्यावतीने विविध क्षेत्रात कर्तृत्वान कामगिरी करणाऱ्या रणरागिनींचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर दै.आताच एक्स्प्रेसचे फिरोज मंसुरी , प्रतिवीरचे पत्रकार सलीम शहा , दैनिक लोकप्रश्न चे मनीष मुथा, मराठवाडा साथी चे गुलाब वाघ,आदींसाह पोलीस कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती
Commenti