top of page

22 नोव्हेंबर आतरराष्ट्रीय पुरस्कार तथा भव्य कवी संमेलनाचे आयोजन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 9, 2020
  • 2 min read



ree

२२नाेव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरस्कार तथा भव्य कवि संमेलनाचे आयोजन!

पुरकारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

प्रतिनिधी

बेटी फाँऊडेशनच्या वतीने येत्या २२नाेव्हेंबर २०२० आंतरराष्ट्रीय पुरस्कार तथा भव्य कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले

अनाथ मुलींचे बालिकाश्रम सुरु करण्यांचा -प्रिती माडेकर यांचा मानस!

वणी येथील बेटी फाऊंडेशनच्या वतीने येत्या २२नाेव्हेबरला आंतरराष्ट्रीय (चषक) स्पर्धा व कविसंमेलनाचे भव्य आयाेजन करण्यांत आल्याची माहिती बेटी फाऊडेशनच्या विद्यमान अध्यक्षा प्रिती माडेकर(दरेकर)यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

सदरहु संस्था सन २०१५ पासुन पुरस्कार वितरण आणि कवि संमेलनाचे आयोजन (न चुकता) दर वर्षी करीत असुन या उपक्रमाला रसिकांकडुन व श्राेत्यांव्दारे उत्तम रित्या प्रतिसाद मिळत असताे नवोदित कवयित्रिंना हक्काचे व्यासपिठ मिळावे हा उद्देश्य डाेळ्यांसमाेर ठेवून आज पावेताे या संस्थेने अनेक उपक्रम या शहरात राबविले आहे. तळागाळातील सामाजिक कार्य करणां-या होतकरु नवाेदितांना प्रकाश झोतात आणण्याचे कार्य बेटी फाँडेशनच्या अध्यक्षा प्रिती माडेकर (दरेकर) या सातत्याने करीत असतात

उपक्रमात सहभागी होण्यासाठी कवयित्रि वर्गात आवड व उत्साह असल्यामुळेच आज पर्यंतचे सर्व कार्यक्रम यशस्विरित्या पार पडले आहे.

बेटी फाऊंडेशनचे नांव महाराष्ट्राच्या कानाेकोप-यात सर्वत्र पाेहचले आहे

कविना आणि समाज सेवकांना आयोजित कार्यक्रमातुन नेहमीच प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. ह्या निराधार मुलिंना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणात खारीचा वाटा उचलण्याचे कार्य सदैव करीत असल्याचे सर्वश्रूतच आहे त्यांचे या भरीव व उल्लेखनिय कार्यात काही समाजसेवकांचा देखिल माेलाचा व सिंहाचा वाटा आहे हे तेवढेच सत्य आहे . येत्या

काही वर्षातच निराधार अनाथ मुलींचे बालिकाश्रम

यवतमाळ जिल्ह्यात सुरु करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी या वेळी बाेलतांना सांगितले. जिद्द चिकाटी व परिश्रमामुळेच त्यांनी या सामाजिक व साहित्यक्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे हे सुर्य प्रकाश इतके सत्य आहे ते काेणीही आज नाकारु शकत नाही .प्रिती दरेकर यांचे कार्य नवाेदित कवयित्रिसाठी प्रेरणादायी आहे याच अनुषंगाने दुरावलेली कवी साहित्य काचे सन्मान होत असल्याने अनेकांचे मनोबल वाढण्यास मदत होत आहे हे विशेष, येत्या २२ नोव्हेंबर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असुन यात वाद क्षेत्रातील सामाजिक, कवी पत्रकार याचाही पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे , आपणास अडचण आल्यास 7972514099 या क्रमांकावर संपर्क साधावा असे ही आवाहन प्रीती दरेकर यांनी केले आहे.

Comments


bottom of page