30 एप्रिल ते 1 मे रोजी कडकडीत बंद
- CT INDIA NEWS

- May 2, 2020
- 1 min read

वृत्तसंस्था:- वातहिर मनिष मुथा लासुर स्टेशनः दै . म . केसरी अशोक सोनवणे कोरोनाच्या संसर्गाचा पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लोकडाऊन सुरू आहे . औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील यांच्या । मार्गदर्शनाखाली दि ३० एप्रिल व दि १ मे रोजी कडक बंद ठेवण्यात आला असून या वेळी पोलिसांना सहकार्य म्हणून शहरातील अनेक तरुण , सर्व पक्षीय कार्यकर्ते यांनी स्वयमसेवक म्हणून भूमिका बजावली व शहरात येणाऱ्या सर्व चौकात २४ तास पहारा ठेवला . येणारे सर्व रस्ते बेरिगेट लावून बंद करण्यात आले होते यावेळी स्वयमसेवक म्हणून उपसरपंच गणेश व्यवहारे , नितिन कांजूने , अनिल घोडके , अमोल शिरसाठ पवन भंडारी , लखन गुजर रीचेड बतीसे , राहुल गुंजकर , दिनेश व्यवहारे , विकास ठोबरे , योगेश गवळी अजय साखळे , आदेश रणयवले , सजोग पाटणी , राजेश चव्हाण , आशिष पचारिया , विजय पवार , आकाश भंगुरे , सागर पाखरे , मंगेश गुजकर , प्रशांत दाभाडे , रिचर्ड बत्तीसे , पोलीस पाटील विनोद त्रिभुवन यांनी व्यवस्था सांभाळली







Comments