30 मे सिटू चा 50 वा वर्धपान दिन
- CT INDIA NEWS

- May 29, 2020
- 1 min read

वार्ताहार-अरुण भालेकर-औरंगाबाद-30 मे सीटू चा 50 वा वर्धापन दिन जिंदाबाद.
काॅम्रेड,
आज २७ मे २०२० रोजी सकाळी ११ ते २ वा.पर्यंत राज्य सीटू पदाधिकारी यांची बैठक झाली. औरंगाबाद जिल्हा सीटू ची बैठक ही आजच सायंकाळी ६ ते ७ वा.पर्यंत आॅनलाईन झाली. बैठकीतील निर्णय खालील आहेत. ज्याची कटाक्षाने आपणास आमल बजावणी करणे आहे.१) ३० मे२०२० सीटू स्थापना दिनी। सकाळी ९ वा.सीटू भवन औरंगाबाद आणि सीटू आॅफिस बजाज नगर या दोन आॅफिसवर ध्वजारोहन आणि शारिरीक अंतर राखून मानवी चेन करतील व घोषना ५ मिनीट देतील या मध्ये दोन्ही ठिकानी २५ कार्यकर्ते सहभागी होतील.
२) जे कारखाने चालू असतील तेथील कामावर असलेल्या कामगारांनी लचं टाईम मध्ये कंपनी गेटवर येऊन ध्वजारोहन करून ५ मिनीट फलक दाखवून घोषना देतील. ३) जे कामगार घरी असतील त्यानी आपल्या कामगार वसाहती मध्ये एका कामगाराच्या घरसमोर ध्वजारोहन करून फलक दाखवून घोषना देतील. काही कामगार आपल्या कुटूंबासोबत घरासमोर झेंडा व फलक दाखवून घोषना देतील. प्रत्येक ठिकानचे फोटो काढून ग्रुप व फेस बुक वर टाकतील, ' मी सीटूचा व सीटू माझी" हा कार्यक्रम यशस्वी करतील. या बरोबरच सवीस्तर निर्णय घेतलेलं परिपत्रक राज्य सीटू च ही पाठवत आहे. ते पण वाचुन अमलबजावणी करावी. सी आय टी यु जिदांबाद। काँ.उध्दव भवलकर
काँ.लक्ष्मण साक्रूडकर







Comments