ct India news-चॅनल साठी विशेष नियुक्ती
- CT INDIA NEWS

- Jan 20, 2020
- 1 min read

वार्ताहार-तुकाराम सुतार सांगली-CT INDIA NEWS
सांगली व बेळगांव जिल्हा संपादक श्री अनिल लोहार
कोल्हापूर जिल्हा संपादक संतोष पांचाळ याची नियुक्ती व
*विश्वकर्मा वंशीय समाज संघटन सांगली जिल्हा. यांच्या वतीने नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचे काल उत्साहात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमच्या वेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्री संतोष पांचाळ सर.सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय श्री अनिल दादा लोहार आणि राज्य उपाध्यक्ष आदरणीय श्री सचिन सुतार सर यांनी आपले बहुमोल विचार मांडले
*विश्वकर्मा वंशीय समाज संघटन राज्यध्यक्षा सौ अर्चना पांचाळ(सुतार),सांगली खजिनदार सौ विद्या सुतार,मिरज तालुका अध्यक्ष सौ सुनीता सुतार,जिल्हा संघटक श्री सुरेश सुतार,उद्योग आघाडी श्री विनायक पांचाळ (सुतार)शहर अध्यक्ष श्री रमेश सोनार,सी टी इंडिया चे श्री तुकाराम सुतार,संपर्क प्रमुख श्री अर्जुन सुतार,पांचाळ समाज सांगली अध्यक्ष श्री गणेश सुतार,टायगर ग्रुप चे अध्यक्ष शी राजू जाधव व संपूर्ण टीम उपस्थित होती.सर्वांचे मनापासून आभार*







Comments