Lic of india शाखा( 98G) चे थाटात ओपनिंग
- CT INDIA NEWS

- Aug 19, 2020
- 1 min read

वार्ताहार- गणेश चौधरी- संभाजीनगर..
७४व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज सकाळी 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11.00वाजता Lic of india ..(98G) गुलमंडी शाखा,गारखेडा संभाजीनगर येथील आमचे मार्गदर्शक Lic of india डेव्हलपमेंट ऑफिसर श्री अमोल जाधव सर यांच्या प्रीमियम पॉईंट च्या ऑफिस चे उदघाटन करण्यात आले
या शुभ प्रसंगी मॅनेजर (Lic of india) सुरेश आमटे सर आणि संभाजीनगर पूर्व चे लाडके आमदार मा. अतुल जी सावे साहेब यांनी अमुल्य भेट देउन शुभेच्छा दिल्या ..
या प्रसंगी सौ. सारिका जाधव, श्री लक्ष्मीकांत थेटे, श्री विवेक राठोड, श्री सुधीर फुलवाडकर सर,सौ. छायाताई महेर, श्री चंद्रकांत सोनवणे सर,श्री विनोद टेकावडे सर , सोफिया खान यांच्या सर्वांच्या उपस्तीतीत मध्ये ओपनिंग सोहळा पार पडला..







Comments