m.p.ला जाणाऱ्या 8 लोकांची वैद्यकिय तपासणी करून त्यांना दिले जेवण
- CT INDIA NEWS

- Apr 19, 2020
- 1 min read

वातहिर मनिष मुथा लासूर- स्टेशन-.नगर येथे मंदिर काम करणारे mp चे कामगार पाई चालत गावी mp खंडवा कड़े जात असताना लासुर स्टेशन येथून जात असताना उप सरपंच गणेश भाऊ व्यवहारे यांनी सदरिल 8 कामगार याना सरकारी दवाखाना येथे आणून त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेत लासुर येथे सर्वाची राहण्याची जेवनाची व्यवस्था करून दिली तसेच लोक डाउन उघड़े पर्यंत येथे थांब न्याची सुविधा केली.







Comments