VJNT सेल वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा
- CT India News
- Aug 9, 2021
- 1 min read
**VJNT सेल वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा*
*आज 9 ऑगस्ट 2019 रोजी वसंतराव नाईक चौक येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वैजनाथ शिंदे उपस्थित होते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून वसंतराव नाईक चौक येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला . प्रा. सुधीर अनवले यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ,सुरेश चव्हाण vjnt जिल्हाध्यक्ष, अशोक चव्हाण गोर सेना प्रदेश उपाध्यक्ष, प्रा. प्रवीण कांबळे शहर जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग लातूर लातूर,गोविंद केंद्रे,दिलीप पिनाटे ओबीसी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष लातूर, श्रीनिवास आकनगिरे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस, सुदर्शन बोराडे ओबीसी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख, दगडू जाधव ,गोविंद केंद्रे ,माणिक पवार रामराव जाधवलातूर जिल्हा लातूर जिल्हा सरचिटणीस भटक्या विमुक्त जाती, प्रकाश राठोड, राहुल आडे, अशोक राठोड, गुणवंत पवार , अनिल चिपटे, अमोल गुजर ,समाज बांधवांची उपस्थिती होती.









Comments