अखिल भारतीय मारवाडी महिला व संमेलन च्या वतीने डी. आर. एम भुपेंद्र सिंह यांना निवेदन
- CT INDIA NEWS

- Mar 23, 2020
- 1 min read
वारतहिर मनिष मुभा लासुर स्टेशन. अखिल भारतीय मारवाड़ी महिला व सम्मेलना च्या वतीने डी. आर.एम भूपेंद्र सिंह याना निवेदन देण्यात आले.डी आर एम यांचा औरंगबाद ते नगरसोल दौर होता.या दोर्या दरम्यान जेव्हा ते लासुर रेल्वे येथे आले तेव्हा त्याना निवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले होते कि रेल्वे स्टेशन वर असणारे महिलाचे प्रसाधन ग्रह नेहमी बन्द असते .त्यामुळे महिलांनची होणारी ग़ैरसोय.लक्षात घेणे महिला प्रसाधन ग्रहाचे बाधकाम होऊन
तीन वर्ष पूर्ण झाली आहे तरीही ते कधी देखील उघड़े नसते. ग्रामीण भागातील महिला ना जास्त त्रास होतो कारण तिला घरातून एक घण्टा अगोदर निघते कधी 2 घण्टे बसावे लागले तर तिने प्रसाधना ला जायचे कुठे? हा सर्वात गंभीर प्रश्न आहे.ते चालू करण्यात आवे .व कोच displya चे मागणी करण्यात आली








Comments