top of page

अनाथ मुलांना कपडे आणि खाऊ वाटप

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 26, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-सौ. अनिता कदम नाशिक-अनाथ आश्रम नाशिक येथे नारी सुरक्षा समिती.. अन्याय अत्याचार निवारण समिती .. यांच्या वतीने अनाथ मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले एक ते तीन वयोगटातील साधारण पंचवीस मुलांना कपडे वाटले व पंधरा मुलींना असे एकुण चाळीस मुले होती आणि 104मुले 3ते12वयोगटील होती . त्यांना फक्त खाऊ वाटप केले .. नाशिक जिल्हा अध्यक्ष . अनिता कदम उप.अ.भाविका भंडारी व राणी रोकडे अंजली धिवरे जयश्री ठाकुर भावना कडऺक ह्या उपस्थित होत्या

Comments


bottom of page