अन्याय प्रतिकार दल सामाजिक संघटना व तसेच रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा
- CT India News
- Jan 27, 2022
- 1 min read
अन्याय प्रतिकार दल सामाजिक संघटना व तसेच रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जालना विषय राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आता आयुष्यमान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील अधिकारी अधिकाऱ्यांच्या शासन निर्णय असून या संबंधित दोन परिचारिका मनमानी पैशाचे देऊन घेऊन घेऊन घेऊन आतून त्यांच्या बदल्या केल्या आहेत व करीत आहेत अमरण उपोषण अर्जदार दीपक बोरुडे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन ब्ल्यू फोर्स अमोल खंडाळे मराठवाडा अध्यक्ष वरील विषयास सेवेत निवेदन करतो करता येते की राष्ट्रीय आरोग्य अभियान तत्वानुसार आयुष्यमान भारत उपकेंद्र वरील परीक्षकांच्या बदल्या संबंधित अधिकारी डॉक्टर खतगावकर यांनी शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून त्यांनी तक्रार देऊनही त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता न घेतले आहे शासन निर्णय 19 3 16 पब्लिक पब्लिक 21 शासन निर्णय असून या नियमांना डावलून त्यांनी परिचयाच्या बदल्या केल्या आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र वरील जळगाव ते भोकरदन या ठिकाणाहून पिंपळगाव ते बदनापूर येथील बदल केले आहेत दुसरी बदली आरोग्य केंद्र ठिकाण पाचन वडगाव तालुका जिल्हा जालना या ठिकाणी बदली केली आहे अशा प्रकारच्या अनेक घटना आहेत त्यामुळे या अधिकाऱ्याला निलंबित करून शासनाचे नियम दाखवून बडतर्फ करण्यात यावे त्यामुळे मी उपोषण करते दिपक बोर्डे अमोल खंडाळे पक्षाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयासमोर दिनांक 25 जानेवारी 2022 असून आमरण उपोषण करीत आहे











Comments