अमरावती तेली समाज वधु वर पालक परिचय मेळावा जिल्हा नियुक्ती जाहीर
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

प्रतिनिधी गणेश चौधरी - अमरावती - अमरावती तेली समाज वधू- वर सूचक मंडळाच्या अध्यक्ष पदी श्री किशोरभाऊ रामभाऊजी साखरवाडे रा. नांदगाव यांची नियुक्ती करण्यात आली ..
तर महिला अध्यक्ष पदी सौ. नंदा ताई साठवणे यांची नियुक्ती करण्यात आली..
कार्याध्यक्ष म्ह्णून श्री पराग कुमार पंजाबराव भस्मे रा.शिराळा यांची नियुक्ती करण्यात आली ..
वधु वर सूचक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. दिलीपजी चव्हाण साहेब यांनी नियुक्ती केली
त्या प्रसंगी अध्यक्ष तथा महिला अध्यक्ष यानी बोलताना सांगितले की तेली समाज एकत्रित काम करतील सगळे तेली समाज संघटन निर्माण करतील आणि अमरावती मध्ये चांगल्या पद्धतीने वधु वर पालक परिचय मेळावा ऑनलाइन पद्धतीने करून दाखवु ..
आम्ही तेली समाजा साठी सगळ्याना एकत्र आणणार हा उदेश आम्ही आज करतो







Comments