अयोध्या नगर N/ 7 येथे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून केले स्वागत
- CT INDIA NEWS

- Nov 30, 2019
- 1 min read

वार्ताहार-उमेश आव्हाले-संभाजीनगर-शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्याबद्दल शिवनरी कॉलोनी अयोध्यानगर सिडको एन ७ परिसरात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यानी फटाके फोडून आणि पेढे वाटुन जल्लोष केला वार्ड क्रमांक 31व 39 शिवनेरी कॉलनी. रायगड नगर .आयोध्या नगर. एन-7 सिडको संभाजीनगर सर्व पदाधिकारी व शिवसैनिक शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहर प्रमुख सुरेश कर्डिले, उपविभाग प्रमुख बाबा कबाडे , मनोज पवार,छगन पोकले,शाखाप्रमुख बाबासाहेब सोमवंशी, अप्रतिम भांबळे. उपशाखाप्रमुख. योगेश गवारे शंकर भारती,रवी ऐरंडे,प्रकाश हंडे सागर वाजपेयी. जनार्दन छत्रे संतोष शिनगारे. ज्येष्ठ शिवसैनिक. नंदकुमार पोतदार.नानासाहेब नेमाने. आनंदराव निकम. गणेश चव्हाण राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रभाकर भोसले,दत्ता भारती, सचिन पांढरे,अमोल देशमुख, बबलू निकम,शिव थोरात,ढवळे ,राजू जोखरे,राजेंद्र विखे. विशाल जगदाळे, खंदारे साहेब,रवी तांगडे,यांच्यासह महविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने् उपस्थित होते.







Comments