top of page

अवेद रित्या गावरान दारू नेताना 2 मोटार सायकली पकडले

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • May 19, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-मनिष मुथा लासूर स्टेशन-- .आज लासुरगाव रोड येथे अवैध रित्या गावरान दारू(हातभट्टी)ची वाहतुक करताना २ मोटर सायकलस्वार स्वयंमसेवकांच्या निदर्शानात आले व त्याचा पाठलाग केला व अज्ञात दारू वाहतुक करणार्या व्यक्ती दारू सोडुन पळ काढला व तेथील दारूची विल्हेवाट उपसरपंच गणेश व्यवहारे,शिवसेना शहरप्रमुख नितीन कांजुणे,उपशहरप्रमुख अमोल शिरसाठ,अनिल घोडके,रामेश्वर कांजुणे,गणेश निकम,लखन गुजर,गणेश सोमाणी,अमोल काकडे,विजय पवार,आदेश रणेयवले,भैय्या लिंगायत,योगेश व्यवहारे,प्रदीप वाकळे स्वंयमसेवकानी लावली

Comments


bottom of page