top of page

अवघे 600 लोकवस्ती मध्ये सापडले पुन्हा 9 कोरोना पॉझिटिव्ह

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jul 27, 2020
  • 1 min read


वार्ताहार-मनिष मुथा -लासूर स्टेशन अबब ,केवळ सहाशे लोकसंख्या असलेल्या देऱ्हळ मध्ये आज पुन्हा सापडले नऊ कोरोनॉबाधित रुग्ण तर लासुर स्टेशन शहरात एक डॉक्टर बाधित.


लासुर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या . देर्हळ गावात सोमवारी  18 कोरोनॉबाधित रुग्ण आढळले होते व आज पुन्हा 9 नवीन कोरोनॉबाधित रुग्ण असल्याने देर्हळ गावात एकूण 27 रुग्ण झाले असून गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तर आज उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद,तहसीलदार अविनाश शिंगटे, लासुर स्टेशनचे उपसरपंच गणेश व्यवहारे यांनी गावाला भेट देऊन कोरोनोबाधित रुग्ण असलेल्या वस्तीसह गाव सील केले असून आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात असून  काही लोकांना होमकोरंटाईन करण्यात आले आहे शनिवारी येथील एक व्यक्तीला कोरोना संसर्गाचा संशय आल्याने डॉक्टरांनी तपासणीसाठी गंगापूर येथे पाठवले होते त्याच्या संपर्कात आल्याने गावात कोरोनॉचा शिरकाव झाला असून लासुर स्टेशन येथेही वैजापूर येथून अपडावून करणारे एक डॉक्टर पॉझिटिव्ह निघाल्याने बाजार समितीचे संचालक सुरेश जाधव,ग्रामपंचयत सदस्य नारायण वाकळे,नारायण ठोळे यांनी सदर दवाखाना सील करून सनिटायझरची तात्काळ फवारणी केली आहे व नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद यांनी केले असून गावात बंदोबस्त लावण्

Comments


bottom of page