top of page

अवघ्या सहा (6 ) वर्षच्या वयात केले सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 8, 2020
  • 1 min read

ree

कागल वार्ता,


वार्ताहर CT INDIA NEWS - धनंजय प्रकाश सुतार, शिरोली (पु) कोल्हापूर


अवघ्या सहा वर्षाच्या वयात केले सॉफ्टवेअर डेव्हलप


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नातू *राईद नविद मुश्रीफ* याने अवघ्या सहा वर्षाच्या वयात White Hat Jr live online coding for kids ऑनलाईन शिक्षण प्रणालीत त्यांनी *गेम डेव्हलपमेंट करून प्रथम आल्याबद्दल* vibgyor high school शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राईद नवीद मुश्रीफ यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


राईद नवीद मुश्रीफ यांने

डब्ल्यू व्हाइटहॅट जूनियर मॉरल लाइव्ह ऑनलाइन कोडिंग फॉर किड्स सर्टिफाईड गेम डेव्हलपर ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गूगल, इंटेल,डिस्कवरी माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या स्पर्धेत अवघ्या सहा वर्षाच्या वयात मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून एवढ्या लहान वयात *गेम डेव्हलपमेंट* करून कागल तालुक्याच्या भूमिपुत्राचे सर्वत्र नाव लौकिक मिळवलेला आहे.

Comments


bottom of page