आंबेडकरवादी पँथर चळवळीच्या वतीने क्रांती चौक येथे तिव्र निदर्शने
- CT INDIA NEWS

- Sep 24, 2019
- 1 min read

औरंगाबाद:- प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे / क्रांतीबा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा. व भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यात यावे. यासाठी आंबेडकरवादी पँथर चळवळीच्या वतीने क्रांती चौक येथे तिव्र निदर्शने करण्यात आले. यावेळी अविनाश डोंगरे , गुणरत्न सोनवने (पँथर), राहुल मकासरे, स्वप्निल गायकवाड, नितीन साळवे, नितेश भोळे, अक्षय जाधव, नरेश वरठे, प्रितेश गायकवाड, रोहीत मगर, भैय्या चव्हाण, रोहीत लामतुरे, कामेश पगारे, गुड्डु वाहुळ, संतोष निकाळजे विक्की घनघाव, रोहीत मिसाळ, विशाल दारुंटे, विवेक पगारे, आशुतोष नरवडे, कपिल बनकर, कैलास काळे, धनंजय भावले, रवी शेजवळ, नितीन हिवराळे, आकाश भालेराव, प्रसाद आठवले, आकाश साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या निदर्शनास भिम आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बलराज दाभाडे मराठवाडा अध्यक्ष बाळु वाघमारे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अॕड.अतुल कांबळे यांनी उपस्थित राहुन सक्रिय पाठिंबा दिला.







Comments