top of page

आज चाळीसगाव तालुक्यातील ओ बी सी आरक्षण साठी निवेदन देण्यात आले व त्या वेळी , महाराष्ट्र गवळी समाज

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 12, 2021
  • 1 min read

आज चाळीसगाव तालुक्यातील ओ बी सी आरक्षण साठी निवेदन देण्यात आले व त्या वेळी , महाराष्ट्र गवळी समाज संघटना ( रजि.नं. 549) च्या आवाहन पत्राची दखल घेत प्रदेश अध्यक्ष श्री. हिरामन आप्पाजी गवळी, प्रदेश उपाध्यक्ष श्री. वसंतनाना नामागवळी यांच्या आवाहनानुसार आपल्या समाजाचे रद्द केलेले ओबीसी राजकीय व इतर आरक्षण पूर्ववत करणेसाठी आज दिनांक 12/07/2021रोजी चाळीसगांव तहसील कार्यालय येथे जेष्ट कारभारी श्री. आन्नाआप्पा चिपडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. त्या वेळी श्री. विजुआन्ना लगडे, श्री. दिलीपदादा हुच्चे, श्री.बाळूआप्पा आगलावे, श्री.संभाजीआप्पा घुले,श्री. सुपाजीआन्ना पीरनाईक, ग्रामपंचायत सदस्य श्री. श्यामभाऊ चिपडे, श्री. संजुभाऊ घटी. श्री. तुळशीराम पिरणाईक, श्री. काशीनाथ औशिकर, श्री. घुलेआप्पा, श्री. लक्ष्मणभाऊ मिसाळ, श्री.भीमाजी उन्हाळे, श्री. संदीपभाऊ उदिकर, श्री. ( पत्रकार )कुंदन शहापुरकर गवळी नारायणभाऊ देवर्षी, श्री. अशोकभाऊ कडीखाऊ, श्री. मनोजभाऊ घुगरे, श्री. शिवाजीभाऊ शहापूरकर, श्री. रविंद्र हरबा, श्री. अविनाश झारखंडे, श्री. रमेश लगडे श्री.जालिंदर पीरनाईक, श्री. अण्णा अवधुत, श्री. दिनेश निस्ताने, प्रसिद्धी प्रमुख गोविंदा हुच्चे, चेतन झारखंडे, दिनेश शीदलिंग, रामा चवंडके, दत्तू झारखंडे, विकी उदिकर, महाराष्ट्र गवळी समाज संघटना जळगांव जिल्हा युवा अध्यक्ष श्री. किशोरभाऊ झारखंडे तसेच सर्व वीरशैव लिंगायत समाज समाज चाळीसगांव, शिवसिदाजी मंदिर मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


bottom of page