- आज पहुर येथे महाराजस्व अभियान 2020 - 2021 अंतर्गत फेरफार
- CT India News
- Oct 18, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - संतोष महाले - पहुर मंडळ भाग पहुर याठिकाणी आज दिनांक 14/10/ 2020 रोजी महाराजस्व अभियान योजना २०२०-२१ अंतर्गत फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले असून नोंदीचे प्रमाणीकरण व सातबारा प्रति वितरणाचा कार्यक्रम राबविण्यात आला सदर कार्यक्रमा दरम्यान पहुर मंडळाधिकारी प्रशांत निम्बोळकर, तलाठी सुनील राठोड, तलाठी गजानन सोमासे, सरपंच रामेश्वर पाटील, अँड. संजय पाटील व खातेदार शेतकरी उपस्थित होते.







Comments