top of page

आज लाडसावंगी येथे गणपती विसर्जन निमित्त शांतता बैठक संपन्न

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 1, 2020
  • 1 min read

ree

प्रतिनिधी - अनिल भालेराव (औरंगाबाद)-

आज दिनांक 31 8 2020 रोजी लाडसावंगी येथे करमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संतोष खेतमाळस साहेब यांच्या अध्यक्षतेखाभली गणपती विसर्जन निमित्त शांतता बैठक घेण्यात आली यानिमित्ताने पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळीस साहेब यांनी सर्व लाड संगी गावकऱ्यांना अशा सूचना दिल्या की प्रत्येक घरातले गणपती विसर्जन लाडसावंगी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामपंचायत मार्फत ट्रॅक्टर लावण्यात येईल आणि सर्व गणपती ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टर मध्ये ठेवून देणे आणि ह्या सर्व गणपतीचे विसर्जन लाडसावंगी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांच्या निगराणीखाली विसर्जन करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी करमाड पोलीस स्टेशनचे श्री शंकरराव चव्हाण साहेब सचिन राठोड साहेब पारवे साहेब तसेच सुनील गोरे साहेब लाडसावंगी गावचे लाडसावंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री सुदाम नाना पवार उपसरपंच संजय भाऊ पचलोरे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पडूळ अनिल नाना शेजुळ पवन पडूळ बाळू पडूळ कैलास शिंदे विशाल जयस्वाल बाळू पवार राजेंद्र पवार राजेंद्र जैन सदा पवार संतोष फुलसुंदर लहू सावळे सावळे दौलत भाई ड्रायव्हर अधिक कार्यकर्ते उपस्थित होते ..

Comments


bottom of page