आज सावंगी तुळजापूर अश्रफपुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड 19कोरोणा लसीकरण जिल्हा परिषद शाळा साव
- CT India News
- Jul 16, 2021
- 1 min read
प्रतिनिधी- श्री गणेश चौधरी - 8329897617
आज सावंगी तुळजापूर अश्रफपुर ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड 19कोरोणा लसीकरण जिल्हा परिषद शाळा सावंगी येथे सकाळी ९:०० वाजता नियोजन करताना मी व सरपंच सन्मानित ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य उपकेंद्र अधिकारी जिल्हा परिषद शाळेच शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सर्वाच्या सहकार्यण कोणत्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता शांततेत पार पडला त्याबद्दल सर्वाचे मनापासून आभारी आहे सरपंच शेख कदिर भाई उपसरपंच दामोधर भालेराव











Comments