आतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद
- CT INDIA NEWS

- Oct 4, 2019
- 1 min read

वार्ताहार विक्रम वानखेडे औरंगाबाद लोकुत्रर महाबोध्द विहार चौका .येथे व पि ई एस काँलेज मैदान नागसेन वन परिसर औरंगाबाद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौध्द धम्म परिषद नोव्हेंबर22/23/24/2019या तिन दिवशीय कार्यक्रमाच्या पुर्व तयारी म्हणून विविध बौध्द विहा रांमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीचे आयोजित करूण समस्त बौध्द उपासक व उपासिका यांना मार्गदर्शन करण्यासाठी व तसेच तिबेटीयन धर्मगुरू पुज्यनिय भदंन्त दलाई लामा यांच्या धम्मदेसनाचा लाभ घेण्यासाठी सर्व अनुयांयांनी तयारी करण्यात यावे हे मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्टा राज्याचे उद्योजक विभागाचे सचिव मा.हर्षदीपजी कांबळे साहेबांच्या अध्क्षतेखाली सातवाहन बोध्द विहार येथे सर्व उपासकांच्या सक्षम सर्वांच्या विचार विनिमय करुण बैठकीचा आढावा घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.. या वेळी. डॉ. अनिल वाघमारे ,डॉ. एस एस घोरपडे, डॉ. चाबुकस्वारसर,डॉ. एम डी गायकवाड, डॉ. जि एम गायकवाड, डॉ. के यु झिने,डॉ घुगे, डॉ भारत सोनवणे, डॉ. राजश्री सोनवणे मँडम, डॉ खरे मँडम, उत्तमरावजी जाधव, सुखदेव म्हस्के, गौतम सोनवणे, नंदु दाभाडे ,दिलीप सुर्यवंशी, राजु मगरे ,राजेश नावकर,विजय मगरे,राजु जाधव, राहुल सरोदे, सुरेश दाभाडे, शशिकांत खंडागळे धम्मपाल वानखेडे. यांची उपस्थित होती .







Comments