आमदार अतुल सावे यांच्या कडून 3000 कुटुंबातील गरजु लोकांना Arsenic album 30 वाटप
- CT INDIA NEWS

- Jun 4, 2020
- 1 min read

वार्ताहार-मीना परळकर -औरंगाबाद---३००० कुंटुबाना Arsenic album 30 कोरोना विरोध्द प्रतिकार शक्ती विरोधक टॅबल्लेट व मास्क देन्यात येत आहे.त्याचा शुभारंभ आज ज्यांच्या भरुषावर आपण ही लढाई लढत आहेत.त्या कोरोना योध्दा पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या संपुर्ण स्टापला आमदार अतुलजी सावे व एपीआय घनशाम सोनवने साहेब,सांगळे मेजर यांच्या शुभहस्ते वितरन करन्यात आले. प्रसंगी लक्ष्मीकांत थेटे,अशोक दामले बोरगावकर,गणेशभाऊ महालकर,विवेक राठोड,गीताराम कांबळे,सुवर्णा धानोरकर,मनोज सोनवणे,बिरज परदेशी,ज्ञानेश्वर लुटे,आकाश दामले ई.ऊपस्थिती होती.







Comments