आमदार प्रशांत बंब व संचालक मंडल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या बद्दल लासुर स्टेशन किराणा असोसिएशन
- CT India News
- Dec 4, 2020
- 1 min read
CT INDIA NEWS. लासूर स्टेशन .. प्रतिनिधी मनिष मुथा
आमदार प्रशांत बंब व संचालक मंडल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या बद्दल लासुर स्टेशन किराणा असोसिएशन च्या वतीने पोलीस चौकी ला देण्यात आले निवेदन .....
गंगापुर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील किराणा असोसिएशन व कपडा असोसिएशन व सोनार व छोटे मोठे दुकानदार यांच्या वतीने दि.3.12.2020.शिल्लेगाव पोलीस ठाणे चे पोलीस उपनिरीक्षक सतिष दिंडे यांना निवेदन देण्यात आले.गंगापुर खुलताबाद मतदार संघाचे आमदार प्रशांत बंब व संचालक मंडल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्या बद्दल लासुर स्टेशन चे दुकानदार यांनी दि.4.12.2020 रोजी व्यापारी संघटना च्या वतीने दुकान व व्यवहार बंद ठेवुन निषेध करण्यात येणार आहे. यावेली किराणा असोसिएशन चे अध्यक्ष, चंपालाल लोढा ,प्रितम मुथा ,मनोजआप्पा, आण्णा साहेब निकम ,शैलेश बागरेचामुथा, उमेश अप्पा,जवरीलाल मुगदीया ,शोभाचंद मुथा,मनोज मुथा,अतुल लोढा,विशाल लोढा' अशोक कोठारी, विकी मढीकर ,मनोज सोनवणे,दया कोठारी ,सुरेश जाधव, संतोष काळे ,यांची उपस्थित होती.









Comments