आर. आर.पाटील फाऊंडेशन च्या माध्यमातुन औरंगाबाद येथे मसणजोगी यांचा पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले
- CT INDIA NEWS

- Jun 15, 2020
- 1 min read

वार्ताहार -गणेश चौधरी-औरंगाबाद-–
मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभूमीत सरण रचून देणाऱ्या 'मसणजोगी'नी लॉकडाऊनच्या काळातही आपले कर्तव्य मोठ्या हिमतीने पार पाडले. स्मशानभूमी म्हटलं की काहींना घाम फुटतो. मात्र ज्या स्मशानभूमीत मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात त्याच स्मशानभूमीत कुटुंबासह राहणाऱ्या मसणजोग्यांनी कोरोनामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.
आज आर.आर.पाटील फाउंडेशनच्यावतीने या मसणजोगी व्यक्तींना 'वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.......
सत्कार करताना...मा श्री अभिजित भाऊ देशमुख.....







Comments