*इतिहासाची पुनरावृत्ती घडवली पाचोऱ्याच्या चहाच्या स्टॉल वरती.हिंदु मुस्लिम शिख ईसाई हंम सब भाई भाई.ह
- CT India News
- Jun 17, 2021
- 2 min read
*इतिहासाची पुनरावृत्ती घडवली पाचोऱ्याच्या चहाच्या स्टॉल वरती.हिंदु मुस्लिम शिख ईसाई हंम सब भाई भाई.हीच नाती इतिहासाची पुनरावृती*
मुस्लिम धर्माचे गफ्फार बेग साहेब व ख्रिच्चन धर्माचे लिज्जिट साहेब.यांनी महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुलेंचे वडील गोविंदराव शेट्टीबा गोरे फुले कटगुण तालुका खटाव जिल्हा सातारा.तात्या साहेब ज्योतिराव फुले साहेबांना नेहेमी शाळेत पाठविण्या करीता.विनंती करून गोविंदराव फुले साहेबांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी मार्ग दाखविला म्हणून क्रांतीचा सुर्य उगवला.आणि आज शिक्षणाचे जनक स्त्री उद्धारक क्रांतीसुर्य राष्ट्रपिता तात्या साहेब महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले साहेब आज जगाचे व बहुजन समाजाचे प्रेणेते समाज सुधारक म्हणून शिक्षण सम्राट ठरले.तसेच एक पाचोऱ्याचे मुस्लिम धर्माचे नामांकित व्यक्ती महेबुब दादा पहेलवान शिवाजी नगर पाचोरा जिल्हा जळगाव.यांचे मोठे जावई कृषीअधिकारी जळगाव दादासाहेब अलीमोद्दींन समसोद्दींन शेखदादा साहेब.यांनी श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून मार्गदर्शन करत राहीले म्हणून शेख दादांच्या अशिर्वादाने मेहनतीने जीद्दीने यश संपादन करून.आज श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब पोलीस उपनिरीक्षक PSI मुंबईचा फौजदार झाले.शेखदादा हे नेहेमी श्रीसंत सावता महाराज टी स्टॉल छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचोरा जिल्हा जळगाव येथे.नेहेमी सकाळी सायंकाळी तास दोन तास वेळ काढुन जवळ बसुन.शिक्षण कामी अभ्यास व जॉब साठी पुढील विषयांची चर्चा ही मोठे भाऊ शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांच्याशी करत राह्याचे.माऊलींचे लाहान भाऊ श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब हे जागृती विद्यालय पाचोरा येथे २००२ ते २००३ मधे शिक्षण घेत असतांना.ते ६१%46 टक्यांनी फसक्लास १० वी पास झाल्या नंतर.पाचोरा माळी समाज पंच मंडळ कृष्णापुरी पाचोरा तर्फे भव्य सत्कार करण्यात आला होता.आणि त्या सत्कारा मधे समाजा कडुन ज्योतिराव फुल्यांचा फोटो प्रतिमा चांदीचा बिल्ला देऊन विद्य्यार्थी गुण गौरव सोहळा मधे सत्कार झाला.आणि तिथुन वाल्मिक महाजन यांना प्रेरणा मिळाली.पुढील शिक्षणासाठी अॅडमिशन घेण्या करिता.११/६/२००३ रोजी जळगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ निंमखेडी रोड जळगाव येथे.रेग्युलर कृषी डीप्लोमा अॅडमिशन घेण्या करिता आणि होण्या करीता.पुर्ण दिवस उपाशी पोटी राहुन वाट बघत राहिलो.आणि दादांनी आमच्या सोबत राहुन आम्ही तिघे झणांनी गुळ शेंगदाणे खाऊन टाईमपास केला.शेखदादा आमच्या सोबत सायंकाळ पर्यंत राहुन.आणि त्या मधुन तिमिरातुन तेजाकडे शेखदादांनी इतिहास घडविला.शेखदादा तेव्हा पाचोरा येथे निवास्थानी राहात होते. आम्हाला कुठलयाही विषयाची शौक्षणिक माहीतीचे अनुभव नसुन.शेख दादा खरे गुरु आज महाजन साहेबांचे ठरले.आणि पोलीस उपनिरीक्षक फौजदार PSI श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब मुंबईचा फौजदार झाले.म्हणून हिंदु मुस्लिम ऐक्याचे डोळ्या समोरचा इतिहासाचे विचार आयका आपण गीतातून.
*सबके दीलमें खुदा खडा.कीसें कहुं मैंय छोटा बडां:*
*इदर देखों मंदीर.उदर देखों मज्जित.दोनोका फथ्थर ऐकी पडा.कीसें कहुं मैंय छोटा बडा.सबके दीलमें खुदा खडा कीसें कहुं मैंय छोटा बडाः* *ईश्वर अंल्ला तेरे नाम.सबको सहमती दे भगवान.राम रहींमके दुवासे कांम शेख दादाके नांम.*धन्यवाद शेखदादा साहेब धन्यवाद आभारी.*🙏💐









Comments