top of page

ऋषिकेश बोचरे यांना वीरमरण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • May 13, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार -मनिष मुथा लासूर स्टेशन.------*ऋषिकेश बोचरे यांना वीरमरण* औरंगाबाद (जिमाका) दि 12: औरंगाबाद जिल्ह्यातील सैनिक बोचरे ऋषिकेश अशोक युनिट 119 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंट, राहणार देवगाव रंगारी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद यांना चीनच्या सीमेवर कर्तव्यावर असताना 12 मे 2020 रोजी सकाळी 11:50 वाजता वीरमरण आले शहीद सैनिकाचे पार्थिव विशेष विमानाने लेह वरून दिल्ली व पुढे औरंगाबाद येथे आणण्यात येईल त्यांचा अंत्यविधी मूळ गाव देवगाव रंगारी येथे शासकीय इतमामात करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments


bottom of page