top of page

एक दिवस पोलिसांसाठी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Nov 28, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार-नारायण पांचाळ(नांदेड)ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलीसांसाठी. जणता की अदालत नांदेड च्या वतीने नायगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांना गुलाब पुष्प देवून शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली म्हणूनच आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना आदरांजली म्हणून ड्युटीवर असणाऱ्या पोलीसांना गुलाब पुष्प देवून भावपुर्ण श्रध्दांजली देण्यात आली यावेळी जणता की अदालत नांदेड जिल्हाध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे नायगांवकर जिल्हा कार्याध्यक्ष गजानन फुलारी नायगांवकर राजेश भांगे देगलूरकर वरवटे संरपंच साहेब ताकबिडकर पंडित पाटील ढगे कावडे साहेब अदींची उपस्थिती होती.

Comments


bottom of page