एकलव्य शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंद लहाने सरांच्या हस्ते कु. साक्षी राजकुमार लहाने हिचा सत्कार
- CT INDIA NEWS

- Aug 4, 2020
- 1 min read

जिंतूर रिपोर्टर रामसर रेघाटेज्ञानांकुर कोचिंग क्लासेस ची कु.साक्षी राजकुमार लहाने 99.20% गुण घेऊन तालुक्यात प्रथम
तब्बल 36 विद्यार्थी 90% च्या वर
ज्ञानांकुर कोचिंग क्लासेस चा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून तब्बल 36विद्यार्थी 90% च्या वर आले आहेत. विशेष बाब म्हणजे गणित या विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 3 विद्यार्थी तर इंग्रजीमध्ये सर्वाधिक 98 गुण घेऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सलग सातत्याने उत्कृष्ट निकाल देणारे जिंतूर तालुक्यातील एकमेव कोचिंग क्लास ठरले आहे. याबद्दल संचालक संजय माहुरकर व अजय सोनुने सरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणीक ध्पेयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







Comments