एसबीओ चौकात भीषण अपघात
- CT INDIA NEWS

- Sep 24, 2019
- 1 min read

वार्ताहार-.विक्रम वानखेडे...प्रायव्हेट कंपनी बस एम एच 20डी डी 0593 व टुव्हीर यांचा एसबीओ चौकामध्ये भिषण अपघात झाला मुलगा मयूर सोनवणे यांचा पायला गंभीर दुखापत झाली व आई सुनिता सोनवणे यांना मुका मार लागल्याने त्यांना तात्काळ सिध्दीविनायक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले.यावेळी सिटी इंडिया न्युज कडून मदत करण्यात आली आणि जखमींना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले संपादक गणेश चौधरी आणि वार्ताहर विक्रम वानखेडे ..राहुल औताडे यावेळी उपस्तीत होते







Comments