औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स यांच्या वतीने ५ लाखांची मदत
- CT INDIA NEWS

- Aug 15, 2019
- 1 min read

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ व मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेंड अँड कॉमर्स यांच्या वतीने आज पुरग्रस्तांसाठी 5 लाखाचा मुख्यमंत्री सहाय्यतानिधीचा धनादेश जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात याप्रसंगी मानसिंग पवार,प्रफुल्ल मालाणी, अध्यक्ष जगन्नाथ काळे,अजय शहा, लक्ष्मीकांत राठी,सरदार हरिसिंग, कचरू वेळांजकार, विजय जैस्वाल,जयंत देवळांकर,राकेश सोनी, अनिल चुत्तर, गुलाम हक्कानी सिडको व्यापारी महासंघाचे ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, अनंत बोरकर, बद्रीनाथ ठोंबरे, सचिन खंडेलवाल, सचिन अग्रवाल, संजय गवंडर आदी पदाधिकारी उपस्थित होते







Comments