औरंगाबाद जटवाडा रोड शॉक लागून एकाच मृत्यू 3 जखमी
- CT INDIA NEWS

- Jun 6, 2020
- 1 min read

वार्ताहार-विक्रम वानखेडे-सीटी इंडीया न्युज चाँनल औरंगाबाद .वार्ताहार.विक्रम वानखेडे .एकता नगर जटवाडा रोड येथिल स्वस्त धान्य दुकान क्रमांक 13 शासनाचे धान्य घेवुन आलेली मालवाहु गाडीmh20 6346राशन घेवुन आले असता महावितरण यांच्या निश्काळजी पना असलेल्या विद्युत तार गाडीला लागून गेला पाऊस चालु असतांना शाँक लागुण दुकानदार राहुल गायके यांचा म्रुत्यु झाला व स्थानीक रहीवाशी रवी गढवे अन्य गाडी सोबत असलेले दोन ते तिन जण जखमी झाले







Comments