औरंगाबाद बॅड असोसिएशन संघटने तर्फ जिल्हा अधिकारी यांना निवेदन
- CT INDIA NEWS

- Sep 12, 2020
- 1 min read

आज दिनांक 7 2020 रोजी औरंगाबाद बँड असोशियन संघटनेतर्फे औरंगाबाद जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले covid-19 या संकटामुळे बँड कलावंतावर आणि उपासमारीची वेळ लग्नसराईच्या तोंडी covid-19 या मोठ्या आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातले होते त्यामुळे गोरगरीब बँड कलावंत हे बँड वाजवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात पण ह्या अशा संकटामुळे काय कामे करणार व आपल्या कुटुंबाला काय खाऊ घालणार हा मोठा प्रश्न दंड कलावंतावर आलेला आहे तरी शासनाने आमची लवकरात लवकर दखल घ्यावी व दंड वाजवण्याचे कार्यक्रम लवकरात लवकर सुरू करावे असे औरंगाबाद बँड असोशियन यांच्यातर्फे औरंगाबाद माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच खासदार इम्तियाज जलील साहेब व भागवत कराड साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे तरी साहेबांनी लवकरात लवकर आम्हा कलावंताची दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय घ्यावा यावेळी औरंगाबाद शहर अध्यक्ष राजुशेठ लेहरा उपाध्यक्ष अजम शेठ, शेख नईम शेख गणि किशोर पहाडे वजीर मंचुरी अत्तर कुरेशी अशोक राव मोरे निसार कुरेशी विलास जाते कर शेख हनीफ भाई गुलाबराव घुले दीपक कांबळे अरविंद नेमाडे शेषराव घोंगडे श्रीराम नेमाडे शेख रज्जाक भाई विजय घोंगडे शेख मुक्तार भाई राजू गवळी कृष्णा नाईक जावेद मंसूरी रामू कांबळे बाबन भाई मुस्तफा मंसुरी मग रे भाऊ दादाराव डीजे मुकेश पहाडे कैलास सावजी संजय कांबळे गोविंद खंदारे अमजद कुरेशी रफिक कुरेशी पंडित उमप हयात कुरेशी आदि दंड मालक व कलावंत उपस्थित होत अनिल भालेराव औरंगाबाद प्रतिनिधी न्यूज सिटी इंडिया







Comments