औरंगाबाद महानगर पालिकेच्या समोर 35 दिवसांपासून उपोषण सुरू
- CT INDIA NEWS

- Nov 9, 2019
- 1 min read

वार्ताहार-भानुदास घोरपडे-औरंगाबाद.. औरंगाबाद महापालिका समोर तब्बल 35 दिवसांपासून महानगर पालिका ठेकेदार हे उपोषणाला बसले आहेत ..त्यांचे बिले महानगरपालिका कडे बाकी आहेत त्यांनी कामे 80 %पूर्ण केले आहेत असा दावा ठेकेदारकरत आहेत ...मा. आयुक्त साहेबानी उपोषण कर्त्याना भेटून आपले बिले लवकरात लवकर काढू असे आश्वासन दिले होते तरी आज पर्यंत बिले निघाली नाही ....35 दिवसांपासून उपोषण चालू आहे आणि प्रशासन कोणताही मार्ग काढत नाही आहे...ठेकेदारांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला औरंगाबाद महानगर पालिका आयुक्त हे जबाबदार असतात असे ठेकेदारांच्या वतीने सांगण्यात आले..







Comments