top of page

औरंगाबाद येथील श्री अरुण भालेराव यांची cm फंडाला 1000 रुपयाची मदत

  • Writer: CT India News
    CT India News
  • May 4, 2021
  • 1 min read

सामाजिक कार्यात काम करणाऱ्या एका औरंगाबाद येथील कोहलर पॉवर या जनरेटर निर्माता कंपनीतिल कामगार असलेले अरुण भालेकर यांनी कामगार दिनाचे औचित्य साधुन आपल्या पगारातील एक हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधिस लसिकरण साठी देनगी दिली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवक कांग्रेस चे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एका व्यक्तिने पाच जनाची लसिकरण ची जबाबदारी घ्यावी ही बातमी ऐकून प्रेरित होऊन आपन ही पाच जनाच्या लसिकरण ची जबाबदारी घ्यावी अर्शी इच्छा त्यांच्या मनात होती.कामगार दिनी ही इच्छा त्यांनी पूर्ण केली.

सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येकाने जर अशी मदत शाशनास केली तर निश्चित शाशनावर येणारा लसिकरणचा खर्च कमी होऊ शकतो.

Comments


bottom of page